
Anant Chaturthi 2025 : अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला निरोप, विसर्जनासाठी मुंबई सज्ज
•पावसाच्या सरींमध्ये 'तेजूकाय' गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ; थोड्याच वेळात 'लालबागच्या राजा'ची मिरवणूक
#

•पावसाच्या सरींमध्ये 'तेजूकाय' गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ; थोड्याच वेळात 'लालबागच्या राजा'ची मिरवणूक

• Anant Chaturthi Preparation Updates मुंबईतील गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथकाचीही मदत घेतली जाणार आहे.

•कर्नाटकातून आलेल्या एका छायाचित्र आणि व्हिडिओमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

•Shinde Sarkar Announces Holiday On Eid e Milad सरकारने 18 सप्टेंबरला ईद-ए-मिलादला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

•Local Train On Anant Chaturthi अनंत चतुर्दशी असून मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात