
Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणा पराभव नंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया, शपथविधीच्या कार्यक्रमातून परत येताना प्रतिक्रिया
•लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा 19731मतांनी पराभव केला.
#

•लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा 19731मतांनी पराभव केला.

• Navneet Rana यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.