
Amol Mitkari News : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, काही तासांनंतर एका आरोपीचा मृत्यू
Amol Mitkari News : मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली.
#

Amol Mitkari News : मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली.

Amol Mitkari car was broken by MNS: अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला, अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे वर केली होती टीका