
Aaditya Thackeray : रवींद्र वायकर यांच्या जागेवरून राजकीय तणाव, आता आदित्य ठाकरेंनी केली मोठी घोषणा
•अमोल कीर्तीकर यांची जागा आम्ही जिंकली असून आता आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
#

•अमोल कीर्तीकर यांची जागा आम्ही जिंकली असून आता आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

•वायकरांच्या विजयाच्या घोटाळ्यात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात Sanjay Raut यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर रोष

Sunil Raut On CM Eknath Shinde : लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं…..

Amol Kirtikar Rally : मुंबई लोकसभा मतदारसंघात Maharashtra Loksabha Election पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.