
Pune Breaking News : अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, 8.58 लाखांचा गुटखा जप्त
•पुण्याच्या भारतीय विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन भावांसह दोन टेम्पो जप्त
#

•पुण्याच्या भारतीय विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन भावांसह दोन टेम्पो जप्त

•पुणे शहराच्या येरवडा परिसरातील गाडी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी जेरबंद केले आहे.