
Amit Thackeray On Uddhav Thackeray : "बिनशर्ट" पाठिंबा.. अमित ठाकरे कडून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर..
•Amit Thackeray On Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी वर्धापनादिनी मनसेच्या बिशर्त पाठिंबाच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले, मनसे कडून आक्रमक पवित्रा, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
