
Amit Shah Fake Video : अमित शहांच्या डिपफेक व्हिडिओ प्रकरणाला वेग आला, महाराष्ट्र युवक काँग्रेसविरोधात तक्रार दाखल
• महाराष्ट्रात अमित शाह यांचे डिपफेक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
