
CM Eknath Shinde: कल्याण ते तळोजा मेट्रो-12चा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पायाभरणी, कधी पूर्ण होणार काम ?
CM Eknath Shinde Lay Foundation Of Metro-12: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबईतील कल्याण ते तळोजा जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे भूमीपूजन करण्यात आले.
