
Maharashtra Politics: 'महाराष्ट्र सरकार स्वतःला रेटिंग देत आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे', अंबादास दानवेंवर हल्लाबोल
Maharashtra Politics: महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामगिरीचे रेटिंग जाहीर केले आहे.
#

Maharashtra Politics: महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामगिरीचे रेटिंग जाहीर केले आहे.

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून सरकारने केलेल्या महामंडळाच्या नियुक्ती बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून आदर्श आचारसंहिता उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे