
Chandrapur News : चंद्रपुरात मनसे नेत्यावर गोळ्या झाडल्या, घटना सीसीटीव्हीत कैद, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
•Aman Andhewar Shot in Chandrapur चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
