
Navi Mumbai Crime News : खांदेश्वर पोलिसांनी 58 गुन्ह्यातील लाखो रुपयाचा जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट.
पनवेल प्रतिनिधी-: खांदेश्वर पोलीस ठाणेकडील (khandeshvar Police Station) मागील पाच वर्ष कालावधी मधील विविध दाखल 58 पुण्यातील दारूचे बॉटल कॅन, गुटखा सिगारेट, जप्त करण्यात आलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाचे आदेशाने नेवाळी येथे नष्ट करण्यात आला.
