
Badlapur Case : गोंधळ, प्रचंड गर्दी आणि 1500 जवानांची तैनाती… बदलापूर बलात्काराचा आरोपीला अशा परिस्थितीत केले दफन
Badlapur Accused Akshay Shinde Buried In Ulhasnagar : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.मृतदेह पुरण्यासाठी खोदलेला खड्डा त्यांनी भरला.
