
Chhagan Bhujbal : यूपीसारख्या राज्यातही भाजपचा पराभव, अशा स्थितीत राष्ट्रवादी…', अजित पवार गटाचा छगन भुजबळांनी भाजपावर साधला निशाणा
• लोकसभा निवडणुकीतील पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
