
Owaisi announced 5 candidates of AIMIM : माजी खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार, ओवेसी यांनी पाच उमेदवारांची घोषणा केली
•एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
#

•एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

Nasim Khan On MIM Offer : एआयएमआयएमच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या ऑफरला काँग्रेस नेते आरिफ नसीम खान यांनी दिलेले उत्तर समोर आले आहे.