
Radhakrishna Vikhepatil : "आधी कर्जबाजारी व्हा, मग कर्जमाफी मागा!" जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वादग्रस्त विधान
• शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह; महायुतीतील नेत्यांकडून बेताल विधानांची मालिका सुरूच; बावनकुळेंकडून बचावाचा प्रयत्न
#

• शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह; महायुतीतील नेत्यांकडून बेताल विधानांची मालिका सुरूच; बावनकुळेंकडून बचावाचा प्रयत्न

निलेश लंके यांच्या समर्थकावर झालेल्या मारहाणींवर भाजपने त्या चित्रा वाघ यांची संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया