
Samana Agralekh : "भाजप हा भ्रष्टाचारी टोळीचा मोरक्या" सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा
•Samana Agralekh दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी यांच्यावर निशाणा साधला आहे

