
Mumbai Crime News : मुंबईत निवडणुकीला हिंसक वळण: वांद्रे येथे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ला!
Mumbai Bandra Crime News : प्रचार रॅलीत अज्ञाताने हाजी सालिम कुरेशी यांच्या पोटात खुपसला चाकू; वांद्रे परिसरात तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात
#

Mumbai Bandra Crime News : प्रचार रॅलीत अज्ञाताने हाजी सालिम कुरेशी यांच्या पोटात खुपसला चाकू; वांद्रे परिसरात तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात

Aditya Thackeray On Ramdas Kadam : दापोलीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचा मुलगा आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली