
Aditya Thackeray: बीएमसीच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची आदित्य ठाकरेंची मागणी, 'वॉर्ड अधिकाऱ्यांची पदे रिक्त'
Aditya Thackeray On BMC Election: विधानसभेत बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, महानगरात दोन वर्षांपासून एकही नगरसेवक नाही आणि 15 प्रभाग अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
