
Achole Police Station : 'हाय-स्पीड' जबरी चोरीचा थरार! आचोळे पोलिसांकडून 'फायटर गँग' जेरबंद; मुंबई-गुजरात सीमेवर 24 मोबाईल स्नॅचर्सचा डाव उधळला!
Achole Police Take Action Against Fighter Gang : 'ऑपरेशन स्नॅच' यशस्वी; पिस्तुलाऐवजी फायटरचा वापर करणारे सराईत चोरटे गजाआड, 3 लाख 23 हजारांचा ऐवज हस्तगत

