
Model Of Code Conduct : आचारसंहितेचे मुख्य मुद्दे जे सर्वांना माहित असणे आवश्यक आहे
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकार प्रकल्प किंवा सार्वजनिक उपक्रमांसाठी कोणतेही नवीन आधार तयार करू शकत नाही.
#

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकार प्रकल्प किंवा सार्वजनिक उपक्रमांसाठी कोणतेही नवीन आधार तयार करू शकत नाही.

आदर्श आचारसंहिता Model Code Of Conduct भारताच्या निवडणूक आयोगाने Election Commission राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणुकीदरम्यान मुख्यत: भाषणे, सभा, मिरवणुका, मतदान दिवस, मतदान केंद्र, निरीक्षक, सत्ताधारी पक्ष, निवडणूक यांच्या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे.