
Pune Accident News : पुण्यात भीषण अपघात, टेम्पोला आग लागून कामाला जाणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू
• टेम्पो चालकाला गाडीखालील आग आणि धूर दिसला.
#

• टेम्पो चालकाला गाडीखालील आग आणि धूर दिसला.

• पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी राज्य परिवहन बसची तोडफोड केली आणि मृतांच्या कुटुंबीयांना राज्य परिवहन विभागात नोकरी देण्याची मागणी केली.