Abu Azami : संभाजी महाराज त्यांच्यासाठी…', औरंगजेबाचे कौतुक करणारे अबू आझमी आता छत्रपतींबद्दल काय म्हणाले?
Abu Azami News : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
#