Abu Azami : औरंगजेबवर वक्तव्य केल्याने अडचणीत आलेले अबू आझमी म्हणाले, '…मग घाबरायला हवे'
Abu Azami News : औरंगजेबवर वक्तव्य केल्यानंतर अडकलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले की, मला दहशतवादी म्हटले जात आहे, मी कोणती दहशत पसरवली आहे?
#