
Arvind Kejriwal : मी उद्या भाजप कार्यालयात येत आहे, जो कोणीही…', विभव कुमारचा उल्लेख करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
Arvind Kejriwal On BJP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे.
#

Arvind Kejriwal On BJP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे.

• दिल्ली दारू धोरण प्रकरणात अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.