
Aaditya Thackeray : गद्दार कोण? शमी आणि जावेद अख्तरच्या ट्रोलिंगवर आदित्य ठाकरेंनी पोस्ट केला आफ्रिदी-अनुराग ठाकूरचा फोटो
Aaditya Thackeray On BJP : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी क्रिकेटर शमी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या ट्रोलवर नाराजी व्यक्त केली आहे.
