
Mumbai Police Call Center Raid : मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रांचची धडक मोहीम ; मुंबईतील तीन बेकायदेशीर कॉल सेंटरचा केला भांडाफोड
Mumbai Police Raids on three call centers that extort foreign nationals : मुंबईत तीन अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश, 36 जणांना अटक भारतात बंदी औषधे परदेशातील नागरिकांना विक्री करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, कर्जाचे आश्वासन देऊन आरोपी लोकांची फसवणूक करत होते
