
IND vs BAN 1st Test Results : चेन्नईत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत टीम इंडियाचा आणखी एक ऐतिहासिक विजय
IND vs BAN 1st Test Results : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्या सुरू असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला.
