
Nalasopra Drug News : नालासोपारा ड्रग्ज विकणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला सापळा रचून अटक; 12 लाखांचा साठा जप्त
Nalasopra Police Arrested Nigirian Man In Drug Selling : नालासोपारातील तुळींज परिसरात सेंट्रल पार्क येथे एक व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मीरा भाईंदर नगर वसई विरारचे आमले पदार्थ विरोधी पक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांना मिळाली होती.
