
Mumbai Rain Update : पावसाचा मुंबईत कहर! अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक ठप्प
Mumbai Latest Rain News : निचल्या भागांत पाणी साचले; विमानसेवा, वाहतूक व्यवस्था कोलमडली
#

Mumbai Latest Rain News : निचल्या भागांत पाणी साचले; विमानसेवा, वाहतूक व्यवस्था कोलमडली

Weather News: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात सक्रिय आहे.