
स्वातंत्र्यदिन : महाराष्ट्र पोलिसांना 59 पदके, नक्षलवादी चकमकीत शहीद पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 17, शौर्य पदके
• अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, एसीपी सतीश गोवेकर आणि राजेंद्र डहाळे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे.
