
Maharashtra Politics : अजित पवार गटात छगन भुजबळ नाराज! शरद पवारांच्या भेटीवर राष्ट्रवादी आणि भाजप काय म्हणाले?
•Maharashtra Politics मंत्री छगन भुजबळ यांची शरद पवार यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
#

•Maharashtra Politics मंत्री छगन भुजबळ यांची शरद पवार यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली, छगन भुजबळ यांनी मागील खुलासा केला