
Navratri 2024 : राज्यातील सर्वात मोठा नवरात्री उत्सव डोंबिवलीत आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची संकल्पना
डोंबिवली : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख निर्माण झालेल्या डोंबिवलीत दर वर्षी साजरा होणारा नमो रमो गरबा आता फार प्रसिद्ध झाला असल्याने जगप्रसिद्ध गरबा कलाकार या उत्सवात येण्यास नेहमीच उत्सुक असतात.
