
Salman Khan House Firing Case Update : सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी रफिक राजस्थानातून अटक, 13 मेपर्यंत पोलिस कोठडी
•मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रफिक चौधरीला मंगळवारी मकोका न्यायालयात हजर केले.
#

•मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रफिक चौधरीला मंगळवारी मकोका न्यायालयात हजर केले.