
Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकीचा मेसेज!
Salman Khan Gets Another Death Threat As Mumbai Police Receives Rs 2 Crore Ransom Message : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
#

Salman Khan Gets Another Death Threat As Mumbai Police Receives Rs 2 Crore Ransom Message : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

Salman Khan Security Increase : बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे.

•सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील सहावा आरोपी हरपाल सिंग याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

•मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रफिक चौधरीला मंगळवारी मकोका न्यायालयात हजर केले.

Sanjay Raut On Salman Khan Case Firing : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातील एका आरोपीने नुकतीच आत्महत्या केली आहे.