
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न
CM Eknath Shinde At Pandarpur : पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
#

CM Eknath Shinde At Pandarpur : पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

Priyanka Chaturvedi On Shrikant Shinde : शिवसेना नेते संजय निरुपम यांनी उद्धव गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवरून भाजपाच्या एका गटाकडून विरोध

•Sanjay Raut Speaks On Shrikant Shinde श्रीकांत शिंदे अजूनही बच्चा आहे

MLA Pravin Darekar On Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना, खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली, यावरून भाजप नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वर टीका केली.