
Thane Police News : शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई: बदलापुरात अवैध शस्त्र विक्री प्रकरणात एक ताब्यात
Thane Shivaji Nagar Police Arrested Illeagl Weapon User : मतदानाच्या पूर्वी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर, बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुस्क्या आवळल्या
