
Maharashtra Vidhan Sabha Election : शिवसेनेने 45 जागांची यादी जाहीर केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढवणार!
Maharashtra Vidhan Sabha Election : शिवसेनेने 45 जागांची यादी जाहीर केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढवणार!विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष शिवसेनेने मंगळवारी (22 ऑक्टोबर) 45 उमेदवारांची यादी जाहीर केली.
