
Imtiyaz Jaleel : लवकरच संभाजीराजे छत्रपती…', AIMIM नेते इम्तियाज जलील यांचे विशाळगड हिंसाचारावर मोठे वक्तव्य
Imtiyaz Jaleel On Vishal Gad : AIMIM नेते इम्तियाज जलील म्हणाले की, मशिदींवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत.
#

Imtiyaz Jaleel On Vishal Gad : AIMIM नेते इम्तियाज जलील म्हणाले की, मशिदींवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत.

राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये सद्या व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत, न्यायप्रविष्ट अतिक्रमणे वगळून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील विशाळगड मार्गावरील मौजे मुसलमानवाडी येथील हिंसाचारग्रस्त भागाची केली पाहणी