
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्त केला
Eknath Shinde may resign as Chief Minister : शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.










