
Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा माईक बंद? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले- आमच्याकडे कोणतेही बटण नाही
Rahul Gandhi : सभागृहातील माईक बंद करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे.
#

Rahul Gandhi : सभागृहातील माईक बंद करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे.

OM Birla elected as Lok Sabha Speaker : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला,के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या खासदारांनी मांडला