
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अर्जाची तारीख वाढवली, दरमहा 1500 रुपयांचा लाभ घ्या.
Ladki Bahin Yojana: अधिकाधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळावा यासाठी निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून अटी शिथिल करण्यात आल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
