
Rajan Vichare : असली शिवसेनेचे असली उमेदवारनिष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांची कोपरी-पाचपाखाडीत जोरदार रॅली
ठाणे, - महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे Rajan Vichare यांनी आज ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी भागात जोरदार प्रचार केला.
