
Raj Thackeray : मनसेला शिवाजी पार्कवर सभेला परवानगी मिळाली नाही, राज ठाकरेंनी आता घेतला मोठा निर्णय
Raj Thackeray Shivaji Park Sabha Cancelled : 17 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता रॅलींऐवजी मुंबई आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत.
