
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार पत्नीला राज्यसभेवर पाठवणार, सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार आहेत.
•राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
