
Lok Sabha Election Result : राज्यात 2 आमदारांचा राजीनामा, लवकरच आणखी 4 आमदार विधानसभेचे सदस्यत्व सोडणार आहेत
Lok Sabha Election Result : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला आहे.
#

Lok Sabha Election Result : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला आहे.

Ravindra Waikar Join Shinde Group : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात जाण्यामागे मोठे कारण सांगितले आहे.