
Nitesh Rane : यशश्री शिंदे हत्या प्रकरणावरून आमदार नीतेश राणे संतापले "ईंट का जवाब पत्थर से.."
Nitesh Rane On Yashshree Shinde Murder यशश्री शिंदेच्या हत्येनंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
#

Nitesh Rane On Yashshree Shinde Murder यशश्री शिंदेच्या हत्येनंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

पनवेल : उरण येथील यशश्री शिंदे Yashshree Shinde आणि नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे Akshta Mahtre यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी Love Jihad Navi Mumbai 29 जुलै रोजी पनवेलमध्ये सर्वपक्षीय तसेच समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच शालेय विद्यार्थींनी यांनी एकत्रित येवून आक्रोश मोर्चा काढला.