
Mumbai Police : मुंबईतील या भागांपासून दूर राहा, मुसळधार पावसात पोलिसांचे लोकांना आवाहन
Mumbai Police Latest Update : मुसळधार पावसाचा कालावधी सुरूच आहे.
#

Mumbai Police Latest Update : मुसळधार पावसाचा कालावधी सुरूच आहे.

पनवेल : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईने पुढील ३-४ तासांत मुंबई शहर, उपनगरे, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.