
Weather Update : मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरसह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, जाणून घ्या तुमच्या शहराचे हवामान.
•Weather Update मुंबईतील पावसापासून लोकांना सध्या तरी दिलासा मिळणार नाहीये.
#

•Weather Update मुंबईतील पावसापासून लोकांना सध्या तरी दिलासा मिळणार नाहीये.

Mumbai Weather Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.