
Mumbai Rain News : हवामान विभागाचा इशारा !मुंबईत सायंकाळी गडगडाट, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांनी राहावे सतर्क
Mumbai Rain News : रत्नागिरी, रायगड, पालघरसह कोकणातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अलर्ट
#

Mumbai Rain News : रत्नागिरी, रायगड, पालघरसह कोकणातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अलर्ट

Mumbai Weather Update: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी सांगितले की, मुंबईतील किमान तापमान 16.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे गेल्या 8 वर्षातील नोव्हेंबरमधील सर्वात कमी तापमान आहे.