
Supriya Sule : 'मी फकीरासारखी लढली', लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंनी केला मोठा खुलासा, म्हणाल्या- विश्वास बसत नव्हता…
Supriya Sule On Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की महाविकास आघाडी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा सादर करणार नाही.
